धुळे शहरातील घंटागाडी ट्रॅक्टर कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा थकीत पगार द्या मागणीसाठी 21 नोव्हेंबर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान महापालिकेत स्वच्छता दुतांनी निदर्शन केले. त्यानंतर महानगरपालिकेत आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेऊन लेखी निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की माहे ऑक्टोबरचा पगार मिळालेला नाही. तो पगार तातडीने मिळावा. तसेच जुने ठेकेदाराचा ठेक्याचा कालवधी काही दिवसांनी संपणार असून नविन ठेकेदाराला काम देण्याच्या घाट घा