जालना: संत गाडगेबाबा जलाशयातून सर्रास गाळ विक्री?
“गाळ आणि मातीचा काळाबाजार”; भाजप नगरसेविका अॅड. रीमा खरात काळे यांचा गंभीर
Jalna, Jalna | May 22, 2026 संत गाडगेबाबा जलाशयातून सर्रास गाळ विक्री? “गाळ आणि मातीचा काळाबाजार”; भाजप नगरसेविका अॅड. रीमा खरात काळे यांचा गंभीर आरोप.. आज दिनांक 22 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा जलाशयातून मोठ्या प्रमाणावर गाळ आणि मातीची विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका अॅड. रीमा संदीप खरात काळे यांनी केला आहे. महानगरपालिकेने केवळ तलावातील गाळ उपशासाठी परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात मात्र ईटभट्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणावर गाळ आणि म