Public App Logo
Jansamasya
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
Newsupdate
���निका
No video available

गडचिरोली: सिरोंचा तालुक्यात संततधार पावसामुळे क्षतिग्रस्त झालेला घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या - व्यंकटलक्ष्मी आरवेली

‌गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली असून प्रचंड नुकसान झाले आहे. सिरोंचा तालुक्यातील सुर्ययपल्ली व मरीगुडम व तीगलगुडम तसेच मॅडरम बोगापुर कार्सपल्ली व अमरावती रंगयापल्ली कोटा पोचमपल्ली र्गकापेटा इत्यादी गावामध्ये पाहणी केली असता प्रचंड नुकसान झालेली आहे घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी अहेरी निर्वाचण क्षेत्राचे आमदार तथा मंत्री डॉ धर्मरावबाब आत्राम यांय्याशी महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षांनी केली

MORE NEWS

गडचिरोली: सिरोंचा तालुक्यात संततधार पावसामुळे क्षतिग्रस्त झालेला घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या - व्यंकटलक्ष्मी आरवेली - Gadchiroli News