जालना: रामतीर्थ स्मशानभूमीजवळील कुंडलिका नदीत मृत कोंबड्यांचा खच; परिसरात दुर्गंधीचा कहर.
“नदीत मृत कोंबड्या फेकणाऱ्यांसह महा
Jalna, Jalna | May 7, 2026 रामतीर्थ स्मशानभूमीजवळील कुंडलिका नदीत मृत कोंबड्यांचा खच; परिसरात दुर्गंधीचा कहर. “नदीत मृत कोंबड्या फेकणाऱ्यांसह महापालिका अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांवर गुन्हे दाखल करा” सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक यांची आक्रमक मागणी.. मनपा अधिकारी आणि कर्मचारी नागरीकांचे फोन ऊचलत नसल्याचा आरोप.. आज दिनांक 7 गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कुंडलिका नदीचे विदारक वास्तव पुन्हा एकदा स