जालना: गायरान जमिनीवर अतिक्रमण व गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल; दाभाडी ग्रामपंचायतीचा कारभार उघड..
Jalna, Jalna | May 3, 2026 गायरान जमिनीवर अतिक्रमण व गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल; दाभाडी ग्रामपंचायतीचा कारभार उघड.. आज दिनांक 3 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील दाभाडी ग्रामपंचायतीमधील गायरान जमिनीवरील अतिक्रमण, नोंदींमध्ये फेरफार आणि बेघर लाभार्थ्यांची फसवणूक प्रकरण उघडकीस आले असून, संबंधितांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंचायत समिती बदनापूरचे विस्तार अधिकारी दिलीप सरोदे (वय 56) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. सरोदे फेब्रुवारी 2026 पासून पदावर कार्यरत अ