हवेली: मराठा व ओबीसी मध्ये तेढ निर्माण व्हावा अशी भूमिका महायुतीची नाही छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी तुळापूर येथे केले स्पष्ट
Haveli, Pune | Sep 11, 2025
कोणाचेही आरक्षण काढून कोणाला दिलेले नाही. मराठा व ओबीसी समाज महाराष्ट्रातील मोठे समाज आहेत. मराठा व ओबीसी समाज झुंजत...