गंगाखेड: गंगाखेड रेल्वे स्टेशनमध्ये स्टेशन मास्तरच्या कॅबिनमध्ये सापाचा शिरकाव! : सर्व कर्मचारी झाले भयभीत
गंगाखेड येथील रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तर यांच्या कॅबिनमध्ये शुक्रवार 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घुसला साप सर्पमित्र किरण भालेराव यांनी सदरील सापास रेस्क्यू करून रेल्वे स्टेशन परिसरातील कर्मचाऱ्यांना केली भयमुक्त व सदरील सापास दिले जीवनदान