भद्रावती: दरबान सोसायटी येथे बेंचेसचे आ. करण देवतळे यांच्या हस्ते लोकार्पण.
आपण समाजाचे काही देने लागतो या उदात्त विचाराने प्रेरीत होऊन दरबान सोसायटी येथील शीलार परिवारातर्फे स्व.शामरावजी शीलार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोसायटीत जेष्ठ नागरीकांसाठी बसण्यासाठी बेंचेस लावण्यात आले.या बेंचेसचे लोकार्पण आ.करण देवतळे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी आ.करण देवतळे, भाजप शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांच्यासह शीलार परीवारातील सर्व सदस्य तथा इतर मान्यवर ऊपस्थीत होते.