दिग्रस: दिग्रस नगर परिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी 8 तर सदस्यपदासाठी 103 उमेदवार रिंगणात, चिन्ह वाटप प्रक्रिया संपन्न
दिग्रस नगर परिषद निवडणुकीची चिन्ह वाटप प्रक्रिया आज बुधवारी तहसिल कार्यालयात संपन्न झाली. अध्यक्ष पदासाठी एकूण 8 उमेदवार आणि 12 प्रभागांमधील सदस्य पदांसाठी 103 उमेदवारांना आज त्यांच्या पसंतीनुसार निवडणूक चिन्हे वाटप करण्यात आली.