खामगाव: टेंभूर्णा फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या मार्गावर सुरू असलेले डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे- भीम आर्मी
खामगाव बायपास ते टेंभूर्णा फाटा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ०६) या मार्गावर सुरू असलेले डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा गंभीर आरोप भीम आर्मी (भारत एकता मिशन), बुलढाणा जिल्हा संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंदळे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजे दरम्यान अमरावती येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे.