हिंगोली: अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पोलिसांनी पकडले 60 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त
हिंगोली जिल्ह्यात अचानक पणे नाकाबंदी करून पोलीस स्टेशन औंढा नागनाथ हद्दीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर व हिंगोली शहरपोलीस स्टेशन हद्दीत एक असे एकूण चार हैवा टिपर पकडून वाळूसह साठ लाख 50 हजाराचा मुद्यमान जप्त करून पोलीस स्टेशन औंढा नागनाथ येथे दोन गुन्हे व पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे एक व ग्रामीण पोलीस स्टेशन हिंगोली येथे एक असे एकूण चार गुन्हे दाखल करून आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईमुळे अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्यानमध्ये एकच खळबळ उडाली आहे जिल्ह्यात लपून छपून च