नांदगाव खंडेश्वर: ग्रामीण रुग्णालय येथे सरकारी कामात व्यत्यय आणून डॉक्टरला शिवीगाळ, नांदगाव खंडेश्वर पोलिसांत आरोपींविरुद्ध तक्रार दाखल
Nandgaon Khandeshwar, Amravati | Aug 24, 2025
कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरला शिवीगाळ करून सरकारी कामात व्यत्यय आणल्याची घटना 22 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान...