राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 2 हजार 94 प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली. या प्रकरणांचे तडजोड मूल्य 6 कोटी 10 लक्ष 30 हजार 370 इतके आहे.राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान मिळते, असे विचार मुबंई उच