नवापूर: ६ ऑक्टोबर रोजी जप्त केलेल्या वाहनांचे लिलाव : दत्तात्रय जाधव (तहसीलदार नवापूर)
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करण्याच्या कारवाईत पकडण्यात आलेल्या वाहनांचे ६ ऑक्टोंबर रोजी लिलाव करण्यात येणार आहे. या संदर्भातली माहिती तहसीलदार नवापूर दत्तात्रय जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकातून आज दिली आहे.