सालेकसा: ढिमरटोला नान्हवा येथे बांबूच्या काठीने मारहाण सालेकसा पोलिसात गुन्हा नोंद
फिर्यादी जखमी संजय बागडे व आरोपी हिरदीलाल बागडे हे एकाच परिवारातील व एकाच जातीचे असून एकाच घरात वेगवेगळ्या खोलीत आपापल्या परिवारासह राहतात नमूद घटना 14 ऑक्टो रोजी 6.30 वाजेच्या दरम्यान ढिमरटोला नान्हवा यातील फिर्यादी हे नेहमीप्रमाणे गावाबाहेर असलेल्या बोडीत मच्छीमारण्याकरिता जात असताना गावातील चौकात ग्रामपंचायतच्या खुर्चीवर बसून असलेले चुलत काका नामे सुरजलाल बागडे यांना तंबाखू खाण्याकरिता मागितली तेव्हा यातील आरोपी यांनी फिर्यादीस तंबाखू खाताना पाहून तू भिकमांगा आहेस कुणालाही तंबाखू