65 वर्षीय नामदेव मोरकुटे यांनी आठ वर्षीय चिमुकली सोबत अश्लील वर्तन केल्याचे उघडकीस आले आहे याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाच नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास आठ वर्षे चिमुकली ही आपल्या मैत्रिणी सोबत खेळत असताना मुरकुटे ची घाणेरडी नजर तिच्यावर पडली. दरम्यान तिला चॉकलेटचे आमिष दाखवून बागेत नेले आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. घl चिमुकलीने आपल्या आईला आपबिती सांगितली.