नांदेड: जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह ताशी ४१ ते ६१ किमी प्रति तास वेगाने पाऊस पडण्याची शक्यता
Nanded, Nanded | Jun 10, 2025
आज मंगळवार दिनांक १० जुन २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता दिलेल्या नाऊ कास्ट सुचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट...