AIBE व LLM परीक्षा धडकल्या; परीक्षा पुढे ढकवण्याची रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची मागणी ऑल इंडिया बार एक्झामिनेशन AIBE ही 30 नोव्हेंबरला तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची LLM सेमिस्टर-1 हिवाळी परीक्षा 27 नोव्हेंबरपासून होत असल्याने दोन्ही परीक्षांचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांना कठीण झाले आहे. विशेषतः AIBE साठी बाहेरच्या शहरात जावे लागणार आहे त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात यावे अशी मागणी केली आहे.