तरुण, युवक तसेच मुला-मुलींना तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनापासून दूर ठेवण्यासाठी व तंबाखू नियंत्रण कायद्याची जनजागृती करण्याकरीता दि.9 डिसेंबर पर्यंत तुबाखुमुक्त युवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्याहस्ते करण्यात आला.