जालना: जालना शहरातील गरीब शाह बाजारात घाणीचे साम्राज्य; महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त..
स्वच्छता निरीक्षक जाणून
Jalna, Jalna | Jun 14, 2026 जालना शहरातील गरीब शाह बाजारात घाणीचे साम्राज्य; महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त.. स्वच्छता निरीक्षक जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, स्वच्छता निरीक्षकावर कठोर कारवाईची मागणी.. आज दिनांक 14 रविवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गरीब शाह बाजार परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिका