रिसोड: किनखेडा येथे झाडावर वीज कोसळून एका माकडाचा मृत्यू, तर एक माकड जखमी; वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माकड घेतले ताब्यात
Risod, Washim | Jun 14, 2025
दिनांक 14 जून रोजी दुपारी साडेचार वाजता रिसोड तालुक्यातील किनखेडा येथे एका शेतामध्ये झाडावर वीस कोसळून एक माकडाचा मृत्यू...