अमरावती: ७ व ८ सप्टेंबरला विदर्भात काही/तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता,हवामान तज्ञ अनिल बंड
Amravati, Amravati | Sep 6, 2025
पश्चिम म.प्र.आणि लगतच्या पुर्व राजस्थान वर ठळक कमी दाबाचे क्षेत्र तथा चक्राकार वारे (९.६ की मी उंचीवर) आहेत . याचे...