अमरावती: अंबादेवी परिसरात कापडी पिशव्यांची विक्री मोहीम , प्लॅस्टिकमुक्त अमरावतीकडे एक पाऊल
*अंबादेवी परिसरात कापडी पिशव्यांची विक्री मोहीम – प्लॅस्टिकमुक्त अमरावतीकडे एक पाऊल!* *अमरावती, दि. ११ नोव्हेंबर २०२५* अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्लॅस्टिकमुक्त शहर अभियानांतर्गत झोन क्रमांक २ राजापेठ येथील अंबादेवी परिसरात सर्वप्रसाद विक्रेते व आस्थापनाधारकांना कापडी पिशव्यांची विक्री करण्यात आली.