यावल येथील नगर परिषदेमध्ये सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करीत पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. यात लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. विविध मान्यवरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले त्यानंतर शहरातून भव्य विजयी रॅली काढण्यात आली.