दिग्रस: कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे भूमिपुत्र संघटनेचे विरुगिरी, तहसिल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर आंदोलन मागे
Digras, Yavatmal | Sep 13, 2025
दिग्रस तालुक्यातील खेड्यांमध्ये ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेचे शालेय शिक्षक हे...