हनुमान नगर पोलीस चौकीजवळ फटाक्याच्या वनातून आठवण चालकाच्या मुलावर चाकोला झाल्याची घटना कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत घडले असून फटाक्याची चिंगारी उडाल्याने वाद निर्माण झाला यात बाचाबाची झाल्यानंतर त्यांच्या मुलावर चाकू हल्ला करण्यात आला कोल्हापूर गेट पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान नगर पोलीस चौकी जवळ ही घटना घडली त्या संदर्भाचा पुढील तपास पोलीस करत आहे.