नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज प्रश्नोत्तराच्या सत्रात ओबीसी महामंडळात संदर्भात आमदार परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केले. 2024 मध्ये घोषणा केलेली 18 महामंडळे कधीपर्यंत सुरू करणार ? आश्वासन दिल्याप्रमाणे महामंडळांना 50 कोटी कधीपर्यंत देणार? ओबीसी महामंडळाला लोकसंख्येचे आधारावर 50% निधी देणार काय? तसेच अधिवेशनात पुरवण्या मागण्यांमध्ये निधीची घोषणा करणार काय? असा प्रश्न आमदार परिणय फुके यांनी उपस्थित केला.