जालना: जालन्यात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून दक्षता...
Jalna, Jalna | Apr 17, 2026 जालन्यात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून दक्षता... आज दिनांक 17 शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर 19 एप्रिल रोजी जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडणार आहेत. मात्र, या मुहूर्ताचा गैरफायदा घेऊन बालविवाह उरकले जाण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासकीय यंत्रणा हायअलर्टवर आली आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत सर्व संबंधित विभागांना सतर्कतेचे आदेश दिले असून, बालविवाहाचा प्रयत्न केल्यास कठोर क