राजूरा: ग्रामपंचायत चुनाळा तर्फे.पं.च्या इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात स्नेहमिलन कार्यक्रम
दिवाळी पाडवा व गोवर्धन पूजे निमित्य ग्रामपंचायत चुनाळा तर्फे आज दि.22 ऑक्टोबर ला सायं 6 वा. ग्रा.पं.च्या इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष मा.हंसराज भय्या अहिर यांनी मार्गदर्शन करून ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या व ग्रा.पं. नी अध्यावत अशा सभागृहाचे उत्कृष्ठ बांधकाम केल्याबद्दल प्रशंसा केली.