शिरोळ: शिरोळ तालुक्याला धोक्याची घंटा!, पंचगंगा नदीला पूर, राधानगरी धरणातून होणाऱ्या निसर्गामुळे महापुराची धास्ती
Shirol, Kolhapur | Aug 19, 2025
राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण पाणलोट क्षेत्रात मोठी भर पडली असून,त्यामुळे धरणातून मोठ्या...