जालना: जालन्यात हरवलेला 10 वर्षीय मुलगा अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांनी शोधला..
मौजपुरी पोलिसांची तातडीची कारवाई; मुलाला सुखरू
Jalna, Jalna | Apr 26, 2026 जालन्यात हरवलेला 10 वर्षीय मुलगा अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांनी शोधला. मौजपुरी पोलिसांची तातडीची कारवाई; मुलाला सुखरूप कुटुंबियांच्या ताब्यात दिले.. आज दिनांक 26 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सावरगाव हडप येथील 10 वर्षीय विशाल विष्णू आढाव हा बेपत्ता होता. याबाबत त्याच्या वडिलांनी मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. अवघ्या अर्ध्या तासात पोलिस पथकाने विशालचा शोध घेऊन त्याला सुखरूप पोलिस ठाण्यात आणले. त्यान