जालना: जालना मर्चंट बँक घोटाळा : आणखी एक आरोपी जेरबंद; प्रविण पुरीला पाच दिवसांची पोलीस कोठडी..
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांची
Jalna, Jalna | May 9, 2026 जालना मर्चंट बँक घोटाळा : आणखी एक आरोपी जेरबंद; प्रविण पुरीला पाच दिवसांची पोलीस कोठडी.. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांची कारवाई.. आज दिनांक 9 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेतील तब्बल 23 कोटी 33 लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई करत आरोपी प्रविण पांडुरंग पुरी याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक