पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी 22 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार अपघाताची संख्या कमी करण्यात महाराष्ट्र मध्ये नागपूरला यश आले आहे तर नागपूर हे अव्वल स्थानी पोहोचले आहे. नागपूर शहर वाहतूक पोलिसातर्फे ऑपरेशन न्यू टर्न राबविण्यात येत आहे. ज्यामुळे अपघाताची संख्या कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.