हवेली: पहिले अण्णाभाऊ साठे लोकशाहीर साहित्य संमेलन पुण्यात बालगंधर्व मंदिर येथे -आमदार गोरखे
Haveli, Pune | Sep 22, 2025 अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, आरटी मुंबई, सांस्कृतिक विभाग, पुणे महानगरपालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबर २०२५ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे पहिले लोकशाहीर साहित्य अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन संपन्न होत आहे. सर्व रसिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी- आमदार अमित गोरखे