मोहाडी: कुशारी येथे आजाराला कंटाळून १६ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, घटनेचा मर्ग मोहाडी पोलिसांत दाखल
Mohadi, Bhandara | Aug 26, 2025
मोहाडी तालुक्यातील कुशारी येथे आजाराला कंटाळून एका 16 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 25 ऑगस्ट रोज...