भंडारा: ढोलसर येथील विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू, पोलिसांत नोंद
Bhandara, Bhandara | Aug 24, 2025
भंडारा जिल्ह्यातील ढोलसर येथील मार्शल लेकराम फुंडे वय 31 वर्षे याने विषारी औषध प्राशन केल्याने त्याच्या कुटुंबीयांनी...