केज: तालुक्यातील विविध शिवारात जाऊन खासदार बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी
Kaij, Beed | Aug 16, 2025
बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज केज तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे व वादळी पावसामुळे मोठ्या...