Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: उपवर्गीकरणाच्या विरोधात 21 जुलै रोजी जालना शहरात महामोर्चा; आनंद नगर येथे झालेल्या बैठकीत निर्णय

Jalna, Jalna | Jun 28, 2026
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात समस्त जालना आंबेडकरी समाज व अनुसूचित जातींच्या सर्व घटकांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 21 जुलै रोजी जालना शहरात भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. रविवार दि. 28 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता आनंदनगर येथील अजिंठा बुद्ध विहार येथे समस्त जालना आंबेडकरी समाज, बौद्ध समाज तसेच अनुसूचित जातीतील विविध 58 जातींच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मानंद चव्हाण होते.
जालना: उपवर्गीकरणाच्या विरोधात 21 जुलै रोजी जालना शहरात महामोर्चा; आनंद नगर येथे झालेल्या बैठकीत निर्णय - Jalna News