अकोला: थकीत वेतनाच्या मागणीसाठी शिवसेनेचे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
Akola, Akola | Nov 3, 2025 अकोला : संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, विधवा व दिव्यांग योजनांच्या थकीत वेतनासाठी शिवसेना (शिंदे पक्षा) तर्फे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आले. जिल्हाप्रमुख अश्विनी नवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो लाभार्थी सहभागी झाले. “हक्काचे पैसे मिळाल्याशिवाय उठणार नाही” अशा घोषणा देत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. चर्चेनंतर तहसीलदारांनी थकबाकी तातडीने निकाली काढण्याचे व डीबीटी प्रक्रिया सुलभ करण्याचे आश्वासन दिले. आश्वासन