जालना: भोकरदनला लवकरच मिळणार अत्याधुनिक 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय; आमदार संतोष दानवे यांची कामाची पाहणी..
Jalna, Jalna | Jul 1, 2026 भोकरदनला लवकरच मिळणार अत्याधुनिक 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय; आमदार संतोष दानवे यांची कामाची पाहणी.. आज दिनांक 1 बुधवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात उभारण्यात येत असलेल्या 22 कोटी 52 लाख रुपये खर्चाच्या अत्याधुनिक 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची आमदार संतोष दानवे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट