जालना: काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी आशा भोसलेंना वाहिली श्रद्धांजली
सांस्कृतिक क्षेत्रात खुप मोठी पोकळी निर्माण झाली-
Jalna, Jalna | Apr 12, 2026 काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी आशा भोसलेंना वाहिली श्रद्धांजली सांस्कृतिक क्षेत्रात खुप मोठी पोकळी निर्माण झाली- काळे आज दिनांक 12 रविवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने सांस्कृतिक आणि संगित क्षेत्रात खुप मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना जालन्याचे काँग्रेसचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांनी व्यक्त केलीये. आशा भोसले यांनी जुन्या चित्रपटापासून ते नव्या चित्रपटापर्यंत आपल्या गायिकेनं वेड लावलं. त्यामुळं असा गायक पुन्हा होणे