यावल शहरातील महाजन गल्लीतून आदित्य नरेंद्र बेंडाळे वय ६ या बालकाचे अपहरण झाले होते त्याचा काका वैभव घनश्याम बेंडाळे यांनी सचिन गुरुदास पाटील माळी यांच्यासोबत प्लॅनिंग करून त्याचे अपहरण केले होते. दरम्यान दुचाकीद्वारे अपहरण करून नेणारा मुख्य संस्थेत सचिन पाटील माळी याला पोलिसांनी अटक केली व यावल न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कुठली सुनावण्यात आली आहे.