रिसोड: पटवारी गरकळ यांच्यावर कारवाई न झाल्याने सुरेश हाडे यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
Risod, Washim | Nov 4, 2025 पटवारी गरकळ यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरेश अश्रूजी हाडे हे दिनांक चार नोव्हेंबर पासून तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणास बसले आहे कारवाई होईपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी माहिती हाडे यांनी चार नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता दिली आहे