अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी होऊन उपचारात दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना नॅशनल हायवे क्रमांक 44 नायरा पेट्रोल पंपा समोर दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी साडेसहाच्या दरम्यान घडली संदीप नामदेवराव मोतीकार वय 38 रा,एकुर्ली असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.