अंबड: पोलिस पाटील भरती प्रक्रिया तोंडी परीक्षा उद्या पासून अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती
Ambad, Jalna | Oct 14, 2025 जालना येथे पोलिस पाटील रिक्त पदाच्या परीक्षा जालना शहरातील परीक्षा केंद्रात घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवाराची तोंडी परीक्षा चाचणी अंबड तहसील कार्यालयातील सभागृहात उद्या पासून ते 19 तारखे पर्यंत घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराची यादी ही ज्या लिंक मध्ये पोलिस पाटील भरती त्याच वेप साइड वर मुलाखती पात्र उमेदवाराचे नंबर पाठवण्यात आले आहेत सोबतच अंबड तहसील कार्यालयात आणि उप विभागीय अधिकारी कार्यालय अंबड येथील फलकावर पात्र उमेदवाराचे रोल नंबर चिकटवण्यात आले आहेत.याच