हिंगोली: शासकीय विश्रामगृह येथे मी दक्ष नागरिकांसाठी प्रशासनाकडून उपक्रम सामाजिक कार्यकर्त्यांनी मानले प्रशासनाचे आभार
हिंगोली दि. १५ ऑक्टोबर मोबाईलवरून येणाऱ्या बनावट कॉल्समुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असून, OTP मागून बँक खात्यांतील रक्कम लुबाडली जाते. ही गंभीर बाब लक्षात घेता हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी "मी दक्ष" हा जनजागृती उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.