धामणगाव रेल्वे: डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकयेथे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका संबंधित नायब तहसीलदार खंडारे यांची पत्रकार परिषद मध्ये माहिती
धामणगाव रेल्वे सार्वत्रिक निवडणुका संबंधित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपरिषद कार्यालय येथे नायब तहसीलदार खंडारे यांनी उमेदवार नागरिक तसेच पत्रकार यांना निवडणुका संबंधित विशेष माहिती दिली असून आचारसंहिता व निवडणूक का संबंधित विशेष माहिती देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येत इच्छुक उमेदवार पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते.