Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: अश्लील व्हिडिओच्या धमकीने लुटमार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार महिलेसह सहा आरोपी जेरबंद

Jalna, Jalna | Jun 26, 2026
अश्लील व्हिडिओ तयार करून बदनामीची धमकी देत नागरिकांना लुटणार्‍या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केला असून मुख्य सूत्रधार महिलेसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेली ऑटो रिक्षा, मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असा एकूण 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 26 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 20 जून रोजी रात्री नवीन मोंढा रोड परिसरात ही घटना घडली.
जालना: अश्लील व्हिडिओच्या धमकीने लुटमार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार महिलेसह सहा आरोपी जेरबंद - Jalna News