जालना: जालना शहरातील रस्ते खोदकामातील निष्काळजीपणा थांबवा; नागरिकांच्या जीवाशी खेळ करू नका – एसडीपीआयची महापालिकेकडे मागणी..
आ
Jalna, Jalna | Jul 8, 2026 जालना शहरातील रस्ते खोदकामातील निष्काळजीपणा थांबवा; नागरिकांच्या जीवाशी खेळ करू नका – एसडीपीआयची महापालिकेकडे मागणी.. आज दिनांक 8 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात सुरू असलेल्या भूमिगत पाइपलाइन टाकण्याच्या कामातील गंभीर निष्काळजीपणाविरोधात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय)ने तीव्र नाराजी व्यक्त करत महानगरपालिकेला तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघात