नांदेड: विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले. गोदावरी नदी काठच्या लोकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा
Nanded, Nanded | Aug 18, 2025
आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 च्या दरम्यान विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात...